लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर - Marathi News | corrupted Government in Maharashtra"; Priyanka Gandhi's criticism, video shared | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर

Priyanka Gandhi Shares Video: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी रत्नागिरीतील एक व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.  ...

पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा - Marathi News | A 15-year-old girl was forced to marry after saying send her to school; Crime against 17 persons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा

पंधरा वर्षीय बालिकेवर पतीने दोन वेळा केला अत्याचार; मुलीच्या फिर्यादीवरून सासर-माहेरच्या लोकांवर गुन्हा ...

अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती - Marathi News | Akola News: Argument between two groups over minor issues in Akola, stone pelting at Harihar Peth, pre-tension situation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती

Akola News: अकोल्यामधील हरिहरपेठ येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याने परिस्थिती चिघळली. ...

ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्या पांडे दिसतेय खूपच स्टनिंग, लूकवर चाहते झाले फिदा - Marathi News | Ananya Pandey stunning photo in black outfit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्या पांडे दिसतेय खूपच स्टनिंग, लूकवर चाहते झाले फिदा

अनन्या पांडे तिच्या लेटेस्ट लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ...

इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | hezbollah and hamas target Israel with missiles 10 injured amid year anniversary of hamas attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी

इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून हिज्बुल्ला आणि हमासच्या सैनिकांनी अनेक रॉकेट्स डागली ...

ऑक्टाेबर हीटच्या झळा, शरीरातून घामाच्या धारा - Marathi News | Hot October heat, sweat pouring from the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑक्टाेबर हीटच्या झळा, शरीरातून घामाच्या धारा

कुलर, एसीचा वापर पुन्हा वाढला : विजेचीही मागणी वाढणार ...

गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..? - Marathi News | Hero Motors IPO: Investors disappointed; Hero Motors withdraws IPO of 900 crores, why..? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..?

Hero Motors IPO Update: हीरो मोटर्सने SEBI कडे जमा केलेले कागदपत्र परत घेतले आहेत. ...

"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला! - Marathi News | zelensky said the war has reached a critical stage Ukraine targeted Russia's oil depot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!

युद्ध एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याचेही युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे... ...

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा - Marathi News | Maharashtra big success in breaking the supply chain of Maoists Chief Minister Shinde claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

भीती, दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. ...