लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परिवहन सेवेचा गाडा व्यवस्थापकाविना - Marathi News | Without the service manager of the transport service, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहन सेवेचा गाडा व्यवस्थापकाविना

महानगरपालिका परिवहन सेवेतील (एनएमएमटी) व्यवस्थापकपद दहा महिन्यांपासून रिक्त आहे. कार्यकारी अभियंत्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले - Marathi News | 1,500 proposals for development works came to an end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले

शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. ...

प्राणिमित्राची हाक : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बिबट्या’ - Marathi News | Call of animal rights: 'Leopard' in the Collectorate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राणिमित्राची हाक : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बिबट्या’

विजय जाधव या प्राणिमित्राने बिबट्याची वेशभूषा करून ‘आम्हाला जगू द्या’ची मागणी--अनोखे आंदोलन ...

मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत - Marathi News | Internet on the Internet, Cafe Conquest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत

सायबर कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. ...

समीक्षा लोप पावत चालली आहे - Marathi News | The review is going on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समीक्षा लोप पावत चालली आहे

कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे. ...

कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला - Marathi News | Ballarpura Fort Brushed With Garbage Recovery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला

येथील वर्धा नदीच्या काठावरील, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव आहे. ...

दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन - Marathi News | Rare Rainfall Arrive in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

‘फॅलकेटेड डक’ ; पानवठय़ांवर स्थलांतरीत पक्ष्यांची किलबील. ...

चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी - Marathi News | Wastewater on the road in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी

एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना त्यात गटारांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या चेंबूरच्या आर. सी. मार्गावर पाहायला मिळत आहे. ...

रोबोंमध्येही रंगला थरार... - Marathi News | Robbing throws in color ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोबोंमध्येही रंगला थरार...

तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ टेकफेस्टच्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षक स्पर्धा मानली जाते. ...