दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करून दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सोने व दुचाकी असा सुमारे ५० हजारांचा ऐवजही लुटला. ही घटना सुपे (बारामती) येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. ...
जालना : भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय युवक ठार झाला. ही घटना मंठा बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी शनिवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात जि.प. सदस्य सतीश टोपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्राामपंचायतींना कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला. ...
राजेश खराडे ल्ल बीड दुष्काळी परिस्थितीत केवळ पारंपरिक शेती पध्दतीवर अवलंबून न राहता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या शोधात पालवण ता़ बीड येथील शेतकरी बाळासाहेब जठार यांनी थेट कृषी प्रदर्शन गाठले ...