लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरोपीचे बँक खाते गोठवले! - Marathi News | The bank account of the accused has been frozen! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीचे बँक खाते गोठवले!

एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ ...

गोव्यापेक्षा अंदमानमध्ये जास्त स्वातंत्र्य - Marathi News | More independence than Andamans in Andaman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यापेक्षा अंदमानमध्ये जास्त स्वातंत्र्य

रिचर्ड डिसोझा : कायद्याच्या बाजूने ठाम राहिलो, राजकीय हस्तक्षेप जास्त झाला नाही ...

काश्मीर खोऱ्याचा मराठी पालक - Marathi News | The Guardian of the Valley of Kashmir Valley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीर खोऱ्याचा मराठी पालक

मी १९९७पासून काश्मीरमध्ये अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करीत आहे. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले. ...

एकात्मतेला धोका - Marathi News | Unity risks | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकात्मतेला धोका

फिलिप नेरी फेर्राव : अल्पसंख्याकांसाठी चिंतादायक ...

संजय दत्तची रजा कायदेशीरच ! - Marathi News | Sanjay Dutt's leave is legal! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय दत्तची रजा कायदेशीरच !

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी तथा अभिनेता संजय दत्तला दिलेली ‘फार्लो’ (संचित रजा) कायदेशीरच असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले. ...

पर्यटन झाले डोईजड - Marathi News | Tourism became Doijad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन झाले डोईजड

सर्व रस्त्यांवर वाहतूक कोलमडली : वाहनधारक, प्रवाशांना मोठा मनस्ताप ...

लाल बावटा पुन्हा भेटला - Marathi News | Lal Baata again met again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाल बावटा पुन्हा भेटला

उस्मानाबाद: ‘हे तुम्हीच सांगितले पाहिजे, म्हणून बोलतो आहे. कुठेतरी पुन्हा भेटणार म्हणून चालतो आहे. थकणार नाही, वाकणार नाही, तुमचे इमान विकणार नाही’, ...

अकोला शहरात ५२ ऑटोरिक्षा जप्त - Marathi News | Akola city confiscates 52 autorickshaws | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात ५२ ऑटोरिक्षा जप्त

वाहतूक नियंत्रण पोलिसांची कारवाई, विनापरवाना धाव त होत्या ऑटोरिक्षा. ...

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Wife's blood; Thirty five years old | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

उमरगा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने येथील न्यायालयाने पतीस जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ...