म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्याचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे. परिणामी चोरांना ...
या महिन्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे तीनदा शाळा बंद आंदोलन झाले असून चौथे आंदोलन वडद येथे कालपासून सुरु आहे. मात्र वडद येथे दोन दिवसांच्या आंदोलनात शिक्षणविभागाचा एकही ...
सौभाग्याचं कुंकु म्हणजे पती परमेश्वर. पती असला की पत्नीचे जीवन सार्थकी लागते. दोघांच्या आयुष्यात अपत्य जन्माचा आनंद त्याहून अधिक असतो. पत्नी गर्भवती असताना तिला पतीच्या आधाराची गरज असते. ...
सातपुडा पर्वत रांगाच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेल्या सिहोरा परिसराीतल गावात मुलभूत सोयींचा अभाव आहे. खैरटोला या गावात तर ना अंगणवाडी आहे ना शाळा. ...
स्थानिक नगर पालीकेने कत्तलखान्याला मंजुरात दिल्याची कुणकुण लागताच येथील हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन सदर कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली होती. ...
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदमधील बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरू करण्यात आले. या विषयीचा आढावा घेतला असता ...