लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेट उत्तीर्ण ‘कोतवाली’साठी प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for 'Kothwali' passing the NET | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेट उत्तीर्ण ‘कोतवाली’साठी प्रतीक्षेत

गोविंद इंगळे , निलंगा पदवी व पदव्युत्तर पदवी संपादन करूनही नोकरी नाही. एवढेच काय, प्राध्यापकाची राज्य आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास होऊनही नोकरीची हुलकावणीच ...

सेवानिवृत्तांची प्रकरणे हाताळणार नोडल अधिकारी - Marathi News | Nodal Officer to handle retirement cases | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सेवानिवृत्तांची प्रकरणे हाताळणार नोडल अधिकारी

जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी मिळणाऱ्या लाभाचे धनादेश देण्याचे नवे धोरण जि. प.चे सीईओ अनिल भंडारी यांनी... ...

विद्यार्थ्यांत आज रंगणार ‘शब्दांचे वॉर’ - Marathi News | Students will play 'War of words' today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थ्यांत आज रंगणार ‘शब्दांचे वॉर’

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे स्पर्धा : सदस्यता नोंदणीचा फुटणार ‘लकी ड्रॉ’ ...

जिल्ह्यातील ४३ विविध सोसायट्या बिनविरोध - Marathi News | 43 different societies of the district are unconstitutional | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील ४३ विविध सोसायट्या बिनविरोध

लातूर : लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ३४५ पैकी १२ सोसायट्यांचा निवडणुका झाल्या़ तर ४३ सोसायट्या बिनविरोध आल्या आहेत. ...

सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम - Marathi News | Team India slams sweat in practice session | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम

पाकविरुद्ध विश्वचषक मोहिमची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी गुरुवारी सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला ...

नकार पचवून प्रेम करा - Marathi News | Repeat digested love | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नकार पचवून प्रेम करा

असीम सरोदे : न्यू कॉलेज येथे व्याख्यानाचे आयोजन ...

सहा वाहकांसह चालक निलंबित - Marathi News | Suspend driver with six carriers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वाहकांसह चालक निलंबित

उस्मानाबाद : अपहार, मारामारीसह अपघात प्रकरणात चौकशीदरम्यान दोषी आढळल्याने उस्मानाबाद विभागातील सहा वाहकांसह एका चालकाला निलंबित करण्यात आले आहे़ ...

वाणिज्य प˜ा ...१ ... - Marathi News | Commercial address ... 1 ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाणिज्य प˜ा ...१ ...

इंडस्ट्रीज एक्स्पो आजपासून नागपूर : इन्दोर इन्फो लाईन प्रा.लि.च्यावतीने तीन दिवसीय चौथ्या इंडस्ट्रीयल एक्स्पोचे (इंडेक्स्पो) आयोजन शुक्रवार, १३ फेब्रुवारीपासून रेशीमबाग मैदानावर करण्यात येणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. सकाळी ११ ते २ पर्यंत बिझ ...

कुरेशी समाजाचे धरणे आंदोलन विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा - Marathi News | Support of various parties and organizations for the movement of the Kurhesi community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरेशी समाजाचे धरणे आंदोलन विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा

लातूर : लातूर जिल्‘ातील लहान-मोठ्या कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण, कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, गोवंश हत्याबंदी विधेयक बिल तात्काळ रद्द करावे, यासह काही संघटनांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा जमिअतुल कुरैशच्या वतीने गां ...