एका लेडिज बारवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या डायरीच्या आधारे डायघर पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकाचा समावेश आहे. ...
स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केल्याने शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले. ...
दाऊद इब्राहीमचा जवळचा साथीदार मुस्तफा दोसा याने त्याला सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले असताना मॉडेलिंगसाठी मुलींची आॅडिशन टेस्ट घेतल्याची आता उच्च पातळीवरून चौकशी होणार आहे. ...