अकोला - जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करणार्या सहा जणांवर जुने शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. जुने शहरातील रहिवासी दीपक अवचार, प्रेम सदांशिव, श्याम सुतार, पृथ्वीराज ठाकूर, आनंद महल्ले आणि राजेश शिरसाट हे सहा जण जुने शहरातील खंडेलवाल शा ...
अकोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करण ...
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी शंभर दिवसात शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजाळणार असल्याचे आ़ स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले़ ...
वडवळ नागनाथ : ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी आणि समाज व राष्ट्राच्या उभारणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी शुक्रवारी येथे केले़ ...
कामुर्ली : मुड्डावाडा-बाराजण येथे उद्या, दि. १५ रोजी मराठा समाजाचा मेळावा होईल. या मेळाव्यात समाजाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी गुणा नाईक, रंजन नाईक, रितेश नार्वेकर, अभय देविदास, आंनद वाघुर्मेकर, उमाकांत धारगळकर यांचे मार्गदर्शन होईल. या वेळ रक्तदा ...