मुलींमुळे मुले आकर्षित होतात आणि गर्दी वाढते म्हणून आपल्या मुख्य गं्रथालयात पदवीपूर्व विद्यार्थिनींना परवानगी न देण्यावरून अलीगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) वादाच्या भोव:यात सापडले आह़े ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणो सक्तीचे करणा:या गुजरातने आता या निवडणुका लढवू इच्छिणा:या उमेदवाराच्या घरी शौचालय असणो सक्तीचे करणारा कायदा केला आहे. ...
नौदलाच्या ताब्यातील दाबोळी विमानतळ तसेच गोव्यासह पणजीसारख्या शहरात लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी दिली. ...
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. ...
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मात्र या वेळी भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा केली नाही. ...