एसटीला मोठ्या प्रमाणात टोलचा भुर्दंड पडत असून, त्यातून मुक्ती देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. ...
एलबीटी जाणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनीदेखील एलबीटी भरण्यास नकार दिला असला तरी पालिका मात्र एलबीटीचे उत्पन्न वाढावे म्हणून सल्लागार नियुक्त करणार आहे. ...
८० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. ...
दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले, ...