मॅगीसारख्या इन्स्टंट फूडच्या वाढत्या प्रचलनासाठी आयांचा ‘आळस’ जबाबदार असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील इंदूरच्या आमदार उषा ठाकूर यांनी रविवारी नाहक वाद ओढवून घेतला. ...
नेस्लेच्या २ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, येत्या काळात मॅगीपाठोपाठ अन्य ‘फास्ट फूड’ कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे. ...
लठ्ठपणा कमी करण्यासाठी करण्यात येणारी लिपोसक्शन शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन, आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तेलगू अभिनेत्री आरती अग्रवालचे अमेरिकेत निधन झाले. ...
मालाच्या स्रोतांचा अभाव, अव्यवहार्य स्पर्धा आणि करांचा बोजा या सगळ्या गोष्टी राज्यातल्या स्टील उद्योगाच्या मुळावर आल्या असून उद्योजकच नव्हे तर हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...