अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अद्याप कायम असून, सलग तीन दिवस पडलेल्या पावसानंतर चौथ्या दिवशी म्हणजे रविवारीदेखील मुंबईतील वातावरण ढगाळच होते. ...
शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये पालिकेमार्फत मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात़ मात्र मिठागार आयुक्त आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (सीपीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागतो़ ...
मुंबई विद्यापीठाचा एक्स्ट्रा-म्युरल स्टडीज विभाग आणि संजीवन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना विद्यापीठात प्राण्यांसाठी विशेष शिबिर राबविण्यात आले. ...
मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू ...