सर्व शिक्षा अभियानाच्यावतीने येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया पूर्व चाचणी शिबिरात ८५ अपंग मुलांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. ...
प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य परिसर म्हणजे सिव्हील लाईन्स आहे. एखाद्या शहरातील सिव्हील लाईन्स परिसर म्हटला की, डोळ््यापुढे सर्व सुविधायुक्त पॉश परिसराचे चित्र येते. ...
शपथपत्र (अॅफिडेव्हिट) व छायांकित प्रत साक्षांकित (अटेस्टेड) करण्याच्या नावाखाली नोटरी करणाऱ्या वकिलांसह विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) यांच्याकडून ...