लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीन कर्जबाजारी शेतक-यांच्याआत्महत्या - Marathi News | The suicide of three lending farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन कर्जबाजारी शेतक-यांच्याआत्महत्या

अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील घटना. ...

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आजपासून वाढ - Marathi News | Today's increase in the coaches of Maharashtra Express | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आजपासून वाढ

मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. ...

युती-आघाडीविषयी संभ्रम कायम - Marathi News | There was confusion about the alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती-आघाडीविषयी संभ्रम कायम

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी १११ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

खासगी प्राथमिक शिक्षकांनी दिला ठिय्या - Marathi News | Private primary teachers gave away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी प्राथमिक शिक्षकांनी दिला ठिय्या

शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलावून अधिकारी राहले अनुपस्थित. ...

सीबीडी येथे दरोडा - Marathi News | Robbery at the CBD | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीडी येथे दरोडा

सीबीडी येथे शुक्रवारी पहाटे जबरी दरोड्याची घटना घडली. घरातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून एकजण जखमी झालेला आहे. ...

शेकापची पहिली यादी जाहीर - Marathi News | The first list of the Peacock is announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेकापची पहिली यादी जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्ष उतरला आहे. आज शेकापने १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे ...

प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध - Marathi News | Ward layout design famous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आक्षेपांची दखल घेऊन अनेक बदल करण्यात आले आहेत. ...

मंगेझरीत हाताची घडी, तोंडावर बोट - Marathi News | Handheld hand, in the mouth, in the mouth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंगेझरीत हाताची घडी, तोंडावर बोट

जादूटोण्याच्या संशयातून झालेल्या हत्येमुळे चर्चेत आलेले मंगेझरी हे गाव अवघे १२०० लोकवस्तीचे आहे. ...

दूषित पाण्याने रहिवासी आजारी - Marathi News | Residents sick with contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूषित पाण्याने रहिवासी आजारी

मलवाहिन्यांतून नळाचे पाइप टाकल्यामुळे पाचपाखाडीतील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. ...