लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शस्त्रसाठ्यासह एकाला अटक - Marathi News | One arrested with arms and ammunition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शस्त्रसाठ्यासह एकाला अटक

मध्य रेल्वेमार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनसवर कुर्ला रेल्वे पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह एका आरोपीला अटक केली आहे. ...

मुलुंडमध्ये महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Doubtful of death of a woman in Mulund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलुंडमध्ये महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा संशय

मुलुंड पश्चिम येथे राहणाऱ्या ४१वर्षीय महिलेचा १२ नोव्हेंबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर डेंग्यूच्या बळींची संख्या आता १६वर पोहोचली आहे. ...

थंडी डिसेंबरमध्येच; किमान तापमान वाढले - Marathi News | Cold in December; Low temperature increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी डिसेंबरमध्येच; किमान तापमान वाढले

बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र याचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत आहे ...

ग्रामपंचायतींचे ४२० डेटा आॅपरेटर निलंबित - Marathi News | Gram Panchayats 420 data operators suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतींचे ४२० डेटा आॅपरेटर निलंबित

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील २७ हजार डेटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. ...

डेंटल कॉलेजची फसवेगिरी - Marathi News | Draft College Draft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेंटल कॉलेजची फसवेगिरी

जागेच्या कागदपत्रांची अफरातफर करून बांधकाम परवानगी मिळवून इमारत उभारणाऱ्या गार्डियन डेंटल कॉलेजची बांधकाम परवानगी पालिकेने रद्द केली आहे. ...

‘झेड प्लस’, ‘वाय’, सुरक्षा आता मुख्य सचिव ठरविणार - Marathi News | 'Z-Plus', 'Y', security will now be appointed chief secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘झेड प्लस’, ‘वाय’, सुरक्षा आता मुख्य सचिव ठरविणार

महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ किंवा ‘वाय’ सुरक्षा देण्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडील अधिकार आता मुख्य सचिवांना असतील ...

अपर आयुक्तांना ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा - Marathi News | Apply 'Atrophy' to the Upper Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपर आयुक्तांना ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा

आदिवासींच्या जमिनीसंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असतानाही त्याचे सील तोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत ...

महिला अधिका-याला अटक - Marathi News | Stuck to a woman officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला अधिका-याला अटक

इमारतीतील फ्लॅटमधील वायरींगच्या कामाला मंजुरी देण्यासाठी ५ लाखाची लाच घेत असलेल्या महिला विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ...

तानसा अभयारण्यात आढळले दुर्मीळ घुबड - Marathi News | The rare owl found in Tansa Wildlife Sanctuary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानसा अभयारण्यात आढळले दुर्मीळ घुबड

तालुक्यातील तानसा अभयारण्यात दुर्मीळ अशा रानघुबड प्रजातीतले जंगली घुबड (ाङ्म१ी२३ ङ्म६’ी३) जातीचे रानपिंगळा गटात मोडणारे घुबड आढळले आहे ...