त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पा ...
मुंबई - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सातार्यात भेट घेऊन मयूरेशच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.खटाव तालुक्यातील मायण ...
सुटीच्या काळात एस. टी. महामंडळाच्या वतीने विशेष सहलींचे आयोजन करण्यात येते. गोकर्ण मुरडेश्वर दर्शन, मिनी दक्षिण भारत सहल, काशीसह ज्योतिर्लिंग दर्शन, गंगासागर दर्शन, सोरटी सोमनाथ व द्वारकेसह ८ ज्योतिर्लिंग दर्शन, संपूर्ण उत्तर भारत दर्शन, सप्त हनुमान ...
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेत ...
मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वास आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीचे (एसीएसयू) अध्यक्ष रोनी फ्लॅनगन यांनी व्यक्त केला आहे. तथापि, त्यांनी मॅचफिक्सरवर जोरदार टीकास्त्रही सोडले ...