कुपोषणाची तिव्रता अधिक असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यात राज्य शासनाने अतिरीक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करीत ...
पवनी ग्राम समिती अंतर्गत मोखारा गाव जवळपास १२०० लोकवस्तीचे गांव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेला हा गाव विकासाच्या योजनेपासून कोसो दूर आहे. ...
करडी परिसरात विद्युत विभागाच्या भारनियमनाचा फटका सर्वत्र बसत आहे. परिसरात ११ तासाचे भारनियमन होत असल्याने शेतातील पिक वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. ...
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज प्रत्येक टी.व्ही. चॅनेलच्या स्क्रीनवर झळकत असतील. ते निकाल त्यातील चमत्कारामुळे जितके महत्त्वाचे असतील तितकेच ते भाजपासाठीही महत्त्वाचे असतील ...
भंडारा रोड रेल्वेस्थानकाची अवस्था भंगार प्रमाणे आहे. पण या रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शोरूममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे दिसणारे तिकीट तपासणीक सध्या चर्चेत आहेत. ...
नोकरी लावून देतो म्हणून काही रक्कम इसमाने घेतली. ती रक्कम परत करीत नाही म्हणून संतप्त पाच युवकांनी त्याला घरासमोर बदडले. नंतर चारचाकी वाहनात उचलून सोबत नेले. ...
जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी ...
तालुक्यातील पात्र ८ रेतीघाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ५ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत ३ कोटी ५४ लक्ष ६७ हजार ६५३ रूपये होती. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ८७ लक्ष १ हजार ...
मानवाच्या जीवनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. श्रध्देला प्रकट करण्याकरीताच महासमाधी भुमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. जापानच्या विश्व प्रसिध्द पिसे बौध्द विहाराची ...