भूषण गोखले : इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले का ...
भोर : पुणे जिल्हा तलाठी संघाच्या अध्यक्षपदी येथील हेमंत नाईकवडी (ता.भोर) यांची, तर सरचिटणीसपदी (ता. पुरंदर) येथील संजय बडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ...
ओवाळून टाकलेले पोरं...विधानपरिषदेत टोलवरुन चर्चा सुरु होती. आमदारांनादेखील टोल नाक्यावर कसा त्रास दिला जातोय याची वर्णनं आमदार करत होते. टोलनाक्यांवर होणार्या त्रासाचे ऐकेक किस्से सदस्य सांगत होते. सदस्य ज्या भावना व्यक्त करत आहेत त्या काही अंशी खर् ...
जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नळेगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या अडीअडचणी मांडल्या़ तसेच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही विविध समस्यांचे निवेदन दिले़ ...
राजुरी : बोरी खुर्द साळवाडी येथील विजयदास काशिनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त उद्या (दि.२१) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. ...