लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कांदे ...२ ... - Marathi News | Onions ... 2 ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदे ...२ ...

भाववाढीनंतर आयातीचा निर्णयदेशांतर्गत बाजारात कांद्याची किंमत वाढून ती किलोमागे ४० रुपये झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडू नये म्हणून पाकिस्तान, चीन व इजिप्त या देशांतून दहा हजार टन कांदा आयात करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तातडीने प्रक्रियाही स ...

वाणिज्य प˜ा .... छत्तीसगडी अर्बन ... - Marathi News | Commercial address .... Chhattisgarh Urban ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाणिज्य प˜ा .... छत्तीसगडी अर्बन ...

छत्तीसगडी अर्बनची वार्षिक सभा ...

सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान - Marathi News | Self-Defense Martial Arts offers students a belt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान

नाशिक दि. २ (प्रतिनिधी) : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ...

खालिन जोशी संयुक्त सातव्या स्थानी - Marathi News | Khalin Joshi joint seventh place | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खालिन जोशी संयुक्त सातव्या स्थानी

चांग हवा (चीनी ताईपे): भारतीय गोल्फर खालिन जोशी अंतिम फेरीमध्ये पार ७२ च्या स्कोअरसह ताइफोंग ओपनमध्ये संयुक्त सातव्या स्थानावर राहिला़ जोशीचे एकूण स्कोअर सात अंडर २८१ राहिले़ त्याला या कामगिरीबद्दल ४२६६ डॉलर बक्षीस मिळाले़ थायलंडचा युवा रतानोव वानाश ...

कांदा-बटाटा मार्केट चकाचक कामगारांचा पुढाकार : सुटीच्या दिवशीही केले काम - Marathi News | Onion-Potato Market Grammar Worker's Initiative: Work done on holidays | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा-बटाटा मार्केट चकाचक कामगारांचा पुढाकार : सुटीच्या दिवशीही केले काम

नवी मुंबई : एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये पडलेल्या कुजक्या कांद्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि पसरणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी रविवारी मार्केटची साफसफाई करण्यात आली. मार्केटच्या सफाई कामगारांनी रविवार साधून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. ...

जळगावात आश्रमशाळेत ४६ लाखांचा अपहार - Marathi News | 46 lakhs abduction in Jalgaon Ashramshala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जळगावात आश्रमशाळेत ४६ लाखांचा अपहार

यावल (जि. जळगाव) : मनवेल येथील उज्ज्वल शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळेत शासकीय अनुदानातील ४६ लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे. त्याप्रकरणी तत्कालीन आदिवासी प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक व इतर आठ संचालकांविरु ...

्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट) - Marathi News | Guru Purnima Festival (MUST) in the temple of Lord Ganjanan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट)

नागपूर : लाकडीपूल, महाल येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता गजानन महाराजांच्या अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता महिलांच्या भजन ...

मैत्रिदिन उत्साहात साजरा - Marathi News | Friendship celebrated with enthusiasm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैत्रिदिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : सु˜ी असूनही क˜्यांवर जमून, फ्रेंडशिप रिबन्स बांधून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन कॉलेजियन्सनी मैत्रिदिन उत्साहात साजरा केला. वयाच्या मर्यादा पार करत आबालवृद्धही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसले. ...

पान 3 : बाळ्ळी-फातर्पा पुलाची निविदा जाहीर- डिसेंबरपूर्वी काम पूर्ण होणार - Marathi News | Page 3: Baby-Fatwa Bridge Tender Announced - Work will be completed before December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पान 3 : बाळ्ळी-फातर्पा पुलाची निविदा जाहीर- डिसेंबरपूर्वी काम पूर्ण होणार

बाळ्ळी-फातर्पा पूल ...