प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम या सर्वांमध्ये मराठी भाषेचा विकास कसा होईल यासाठी मराठी भाषा विद्यापीठाद्वारे प्रयत्न करता येईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार डॉ.दत्ता भगत यांनी केले. ...
आठ डेअरींमधून घेतलेल्या दुधाच्या व स्किम्ड् मिल्क पावडरच्या ९ नमुन्यांबाबतचा गाझियाबाद येथील केंद्र शासनाच्या रेफरल फूड लॅबचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले. ...
गेल्या सात आठ महिन्यांपासून रखडलेला इ-लर्निंगचा कंत्राट जि.प.प्रशासनाने अखेर पुणे स्थित तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांना देण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. ...
महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...