मोठा /गाजावाजा करून व लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले आखाडा बाळापूर येथील तलाठी भवन प्रशासकीय कामाऐवजी जुगार्यांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे. ...
स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्या कर्मचार्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे. ...
शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला. ...
नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या. ...
'राज ठाकरे यांना पुन्हा प्रसिद्धीत यायची संधी मिळाली असून त्यांनी आता पूर्ण वेळ व्यंगचित्रकार व्हावे' असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना दिला आहे. ...
अमेरिकेतील मोंटाना येथील खासदार डेव्हिड मूर यांनी योगा पँटवर बंदी टाकणारे विधेयक मांडले असून योगा पँटसारख्या कपड्यांमधून स्त्री देहाचे ओंगळवाणे दर्शन घडते असा आक्षेप या महाशयांनी घेतला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या वेळी घातलेल्या लाखमोलाच्या सूटचा लिलाव होण्याची शक्यता आहे. ...
नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात. सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे. ...