लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद - Marathi News | India looks grand from space Group Captain Shubhanshu Shukla spoke to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. ...

बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल?  - Marathi News | Latest News India imposes land and sea port restrictions on jute from Bangladesh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल? 

Agriculture News : यानुसार जमिनीमार्गे (लँड रूट) आयातीवर तातडीने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली. ...

Rain : आर्द्राच्या पावसाने शेतकरी राजा झाला समाधानी; १५ दिवसानंतर प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी - Marathi News | Rain: The farmer king became satisfied with the humid rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आर्द्राच्या पावसाने शेतकरी राजा झाला समाधानी; १५ दिवसानंतर प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी

मृग नक्षत्रामध्ये पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र पाऊस झाला नसल्याने बियाणांची उगवण अपेक्षित झाली नाही. ...

“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार - Marathi News | america president donald trump slams iran supreme leader khamenei and said we defeated you badly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | Shefali Jariwala funeral last rites perfomed by husband parag tyagi emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

Shefali Jariwala Death: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आज शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.  ...

पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा - Marathi News | Why insist on increasing the language when there are not enough teachers and books, asks Prithviraj Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको! ...

मंजूर जागा ७५ पण प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे भरणार केवळ ३६; आयुर्वेद पीजी विद्यार्थ्यांसमोर संकट - Marathi News | 75 seats approved but only 36 will be filled due to shortage of professors; Ayurveda PG students face crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंजूर जागा ७५ पण प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे भरणार केवळ ३६; आयुर्वेद पीजी विद्यार्थ्यांसमोर संकट

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : रिक्त पदे, कंत्राटी शिक्षक, निवृत्तीचा फटका ...

अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका - Marathi News | Ajit Pawar working president is a threat to the government criticism of Dada Bhuse Lonikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका

शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ...

एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी - Marathi News | Ladda Robbery case: Hours before the encounter, brother Amol Khotkar and sister Rohini Khotkar bought land in Padegaon by money selling gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

लग्न ठरलेल्या दिवशीच रोहिणी खोतकरची हर्सूल कारागृहात रवानगी, गोव्यातून मित्र ताब्यात ...