वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस आता रोहित धवन दिग्दर्शित ‘ढिश्यूम..’साठी एकत्र येत आहेत. लवकरच या सिनेमाच्या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी ही जोडी अबुधाबीला रवाना होणार आहे. ...
लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं. ...
जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसणार हा हवामान खात्याचा अंदाज शनिवारी खरा ठरला. शनिवारी दुपारी शिरूर, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. ...
कुडूस येथील ओनिडा कंपनीने गेल्या आठ महिन्यापासून येथे काम करत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली असून कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली ...
मत्स्यसंपदेचा गोल्डन बेल्ड समजल्या जाणाऱ्या डहाणू ते जाफराबाद दरम्यानच्या भागातील ६० ते ७० नॉटीकल सागरी मैलावर ओएनजीसीच्या वतीने महाकाय जहाजे सर्वेक्षण करीत आहेत. ...