लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला - Marathi News | Today's decision of 24 candidates, including 3 MLAs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला

पैजा लागल्या : कऱ्हाड, खंडाळा, माण, फलटणमध्ये चुरस ...

नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची - Marathi News | Election of the President of the municipality elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची

मुरुड नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी संपन्न होणार आहे. ...

खोपोलीच्या नियोजनात अधिकाऱ्यांचाच खोडा - Marathi News | Deselect the officials in the planning of the Khopoli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीच्या नियोजनात अधिकाऱ्यांचाच खोडा

शहराचे योग्य नियोजन केल्यास ते सुंदर होते आणि त्या शहरात समस्या कमीकमी होत असतात, मात्र अगदी याउलट परिस्थिती खोपोली शहरात समोर आली आहे. ...

कोल्हापूरजवळ अपघातात मुंबईचे दोन पोलीस ठार - Marathi News | Two policemen killed in collision near Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूरजवळ अपघातात मुंबईचे दोन पोलीस ठार

ट्रकची इनोव्हाला धडक : तिघे जखमी ...

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी - Marathi News | Dr. Ambedkar means the volcano of the revolution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. ...

दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ - Marathi News | Increase in jewelry stolen crimes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

मराठमोठ्या आदरातिथ्याची भुरळ - Marathi News | Marathomodaya Adarathitha love | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठमोठ्या आदरातिथ्याची भुरळ

‘जिवा शिवाची बैल जोड’ हे गाणे मराठमोठ्या रसिकांच्या ओठी आजही अनेकदा ऐकायला मिळते. कामोठकर खवय्ये सध्या हेच गाणे गुणगुणत आहेत. ...

कारखान्यांना बजावलेल्या आयकर नोटिसांना स्थगिती - Marathi News | Suspension of Income Tax Notices issued to the factories | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्यांना बजावलेल्या आयकर नोटिसांना स्थगिती

अरुण जेटलींचे आदेश : राजू शेट्टींची माहिती ...

इम्रान-विद्याची अधुरी कहानी - Marathi News | Imran-Vidya's unfinished story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्रान-विद्याची अधुरी कहानी

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या रोमँटिक चित्रपटात विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...