इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा मावळल्यानंतर आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने आयपीएल-८ च्या प्ले आॅफ दौडीआधी हैैदराबाद सनरायझर्समध्ये परतण्याची तयारी चालविली आहे. ...
भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती यांनी आपआपल्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजयाची नोंद करताना मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत ...
तीन आठवड्यांपूर्वीच्या विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेले नेपाळ नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच बुधवारी बसलेल्या ...
भारतात थैमान घालणाऱ्या चिकन गुनियावर अमेरिकन संशोधकांनी एक नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने ...
ताजमहाल प्रदूृषणामुळे पिवळा पडत नाहीय. या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे ...
अमृतसर शहरात एका महिलेने प्लास्टिक बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. राजनन्सासी जिल्ह्यात जन्मलेले ...
चीनच्या आगामी दौऱ्याने द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तसेच आशियातील विकसनशील देशांसोबत जागतिक संबंधाच्या दृष्टी चीनचा ...
सरकारी जाहिरातींच्या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या गैरवापरास कसा आळा घालता येईल यावर विचार करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी एक त्रिसदस्यीय ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील फूडपार्कच्या मुद्यावर लोकसभेत बुधवारी पुन्हा वातावरण गरम झाले ...
जगातील एकूण प्रौढ लोकांपैकी (२४० दशलक्ष) पाच टक्के लोकांना मद्यपानामुळे होणारे विकार असून, २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक, ...