मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांसह ‘राँगसाईड’ पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
येथील आयकर विभागाने गत १५ दिवसांपूर्वी नागपूर महामार्गालगतच्या ‘सिटी लँड’ या व्यापारी संकुलात धाडसत्र राबविले. ... ...
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत अंबा फेस्टिव्हलची धूम आहे. ...
नागपूर- औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेस हायवेची दुरूस्ती अनेक वेळा करण्यात आली असली तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या ... ...
येथील शांतिनाथ दिंगंबर जैन मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वाजता चोरीला गेलेल्या पितळच्या पुरातन मूर्तींसह दोन अज्ञान नाबालिक आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात... ...
जिल्हाभरातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय .. ...
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिरोडीच्या जंगलात बोर अभयारण्यातून स्थलांतरित वाघ आल्याच्या पार्श्वभूमिवर मुख्य वनसंरक्षकांनी शनिवारी ... ...
रायपूर माहेर असलेल्या विवाहितेचा अमरावती येथे २० लाखांसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. ...
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंबा-एकवीरेच्या सीमोल्लंघनासाठी अंबादेवी संस्थानतर्फे खास ३० किलो चांदीने मढलेली पालखी तयार करण्यात आली आहे. ...
गडगडेश्वर मंदिर मार्गावर एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...