मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संतप्त गावक:यांनी काकरदा येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ...
इंग्लंडच्या एडीनबर्ग युनिव्हर्सिटीने शाहरुख खानचा मोठाच गौरव केला आहे. त्याला डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे किंग खान आता डॉक्टर शाहरुख खान झाला आहे ...
वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले आहे. ‘कुणी घर देता घर’ अशी आर्त साद घालणाऱ्या गणपतराव बेलवलकर ...
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट ज्युरी’ पुरस्कारावर मोहोर उमटवीत, ‘ख्वाडा’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली. ...
ती ‘शाळा’मधील साधी, दोन वेण्या घातलेली आणि ‘टाईमपास’मधील प्रेमात पडलेली केतकी आठवतेय? हा..तीच ती गायिका पण आहे....तिची काय आता इतकीच ओळख राहिली नाहीये बरं का ...