दोन अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावर शुक्रवारी भर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार केला. ही घटना अमिताभ बच्चन चित्रीकरण करीत असलेल्या जागेपासून २० फुटांवर घडली. ...
पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे. ...
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. ...