पुणे : शहर युवक कॉंग्रेसतर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ आणि भारतात जन्मल्याची लाज वाटते,असे विधान परदेशात करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून करण्यात आला. युवक शहराध्यक्ष विकास लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण ...