"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
कुख्यात डॉन व मुंबई बाँबस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानाताच असून त्याला पकडून भारतात आणणारच असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. ...
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने जयललिता यांना सर्व आरोपातून दोषमुक्त करत दिलासा दिला आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करणा-या किरण बेदी यांनी आता भविष्यात पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आहे. ...
चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकाने आपल्या सहा हजारहून अधिक कर्मचा-यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे. ...
महापालिकेच्या शाळांतील मुलांची संख्या कमी होऊन त्या बंद पडत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र यास अपवाद ठरली आहे. ...
राज्यातील बी.एड. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेत फूट पडल्याने या वर्षी बी.एड. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. ...
राज्यसभेत सरकारचे बहुमत नसणे ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणणे आणि कायदा करण्याच्या भाजपाच्या मार्गातील मोठी बाधा आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ...
शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्स उभारून विदु्रपीकरण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. ...
पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला़ आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ ...
शहराध्यक्षपदासाठी इच्छुक उपाध्यक्ष मुक्तार शेख, माजी आमदार रमेश बागवे यांच्या समर्थकांनी अशोक चव्हाण भेट घेवून संधी देण्याची मागणी केली. ...