खूप राग येतो, खूप संताप होतो, अशी का वागतात माझयाजवळची माणसं? सतत मला गृहीत धरतात, सतत माझ्याकडून अपेक्षा ठेवतात, मीच का त्यांना समजून घ्यायचं? मीच काय म्हणून दोन पावलं मागे घ्यायचं? ...
आपल्याला आपला खेळ उत्तम येतो ना, कामगिरी करण्याची धमक आहे ना, मग कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असा एक नवीन मंत्र घेऊन न बिचकता, न बावरता प्रोफेशनल जगाचा भाग झालेले हे ऐन विशीतले खेळाडू. त्यांची नवी नजर क्रिकेटचं एक वेगळं रूप पाहतेय आणि ते रूप म्हणतंय, ...
तुम्हाला क्रिएटिव्हली विचार करता येतो, इनिशिएटिव्ह घेता येतो असा प्रश्न हल्ली मुलाखतीत सर्रास विचारला जातो, वेगळा विचार करण्याची ताकदच नसेल तर काय देणार या प्रश्नाचं उत्तर? ...
फेसबुकवर आपल्या एखाद्या पोस्टवर, फालतू शेरो शायरीवर मित्रंच्या गप्पा रंगतात. विषय भरकटतो. आणि मग कसं चाललंय काम, नवीन काय असं कुणीतरी विचारतंच. आपण सहज सांगतो काही खास नाही, यंदाही काही मनासारखं घडलं नाही, हे असंच चाललं तर दुसरं काहीतरी बघावं लागेल. ...
स्मार्टफोन विकत कशाला घ्यायचा? घरच्या घरी स्वत:च बनवता आला तर? आपल्याला हवे ते पार्ट्स विकत आणायचे, जोडायचे आणि आपल्यासाठी खास फोन तय्यार! असं होऊ शकतं? लवकरच असे मॉडय़ूलर फोन आपण स्वत: बनवू शकू! ...
भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहिमेला मुस्लीमांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असून एकूण मिळून सुमारे ३० लाख मुस्लीमांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे ...