‘प्रेम’ हाच हिंदी चित्रपटांचा सुरुवातीपासूनच गाभा होता, पण शारीर प्रेम किंवा ओढ व्यक्त करताना सारेच बिचकायचे, अवघडायचे. शुद्ध शारीर आकर्षण, कामुकता व्यक्त तर करायची आहे, पण त्यासाठी समर्थ अशी सांगीतिक आणि दृश्य भाषा मात्र पुरेशी गवसलेली नाही. ही क ...
एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या काना-कोप:यातलं संगीत, कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी हा एक खास कोपरा. ...
एका बुटक्या कमानीतनं भिंतीला पाठ चिकटवून एकेकानं सटकायचं. आत सगळीकडे अंधार. हळूच पाठीवर झोपायचं आणि हूं की चूं न करता त्या अवस्थेतच अडीचएक तास पिक्चर बघायचा. कुणाला पत्ताच लागायचा नाही! ...
लग्न आयुष्यात एकदाच होतं. मग ते संस्मरणीय का नसावं? साधारण सगळ्याच लग्नेच्छुक जोडप्यांना असं वाटतंच. इंग्लंडमधील यॉर्कशायर काऊंटीत राहणा:या लिसा गँट्र आणि एलेक्स पेलिंग या जोडप्याच्या डोक्यातही असंच काहीतरी आलं. त्यातनं समोर आली ती एक भन्नाट कल्पना.. ...
पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा शिवसेनेची मजा घेत आहेत. रणांगणात जिंकलेला मराठी माणूस तहात हरतो असे म्हणतात. शिवसेनेची नेहमीची तडजोडीची भाषाही तेच सांगते. ...