वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) विधेयक मंजूर होऊन त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये म्हणून काँग्रेस पक्षाने संसदेत गोंधळ चालविला असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ...
तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी ...
बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे. त्यांना विरोध म्हणजे एका विशिष्ट जातीला केलेला विरोध असे समजू नये. आम्ही सत्य इतिहास मांडत असून त्यासाठी पडेल ती किंमत ...
मुंबईतील वादग्रस्त ‘राधे माँ’ने शनिवारी सकाळी येथे गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दिवसभर ध्यानधारणा केली, असे त्यांच्या भक्तांनी सांगितले. रात्री उशिरा त्या हैदराबादमार्गे ...
पोलीस दलात भरती होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपराजधानीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार प्राचार्यांविनाच चालत असल्याची बाब समोर आली आहे. ...
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. ...
राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ...