नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ठाणे महापालिकेने एकीकडे पार्किंग धोरण राबविण्यास सुरुवात केली असताना आता शहरातील आरक्षित भूखंडावर पार्किंग सेंटर सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये घातपाताची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. महाड - पुणे राज्यमार्ग तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर नाकाबंदी ...
खोपोलीजवळ बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करताना खोपोलीजवळ एका कंपनीत उंचावर डौलाने फडकणारा तिरंगा पाहिल्यानंतर आपसूकच आपले हात तिरंग्याला सलाम करण्यासाठी वर येतात. ...