तेलंगणाच्या कागजनगरचे आ. कानेरू कोनप्पा यांनी गुरूवारी अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्याशी वांगेपल्ली पुलाच्या निर्मितीसह विविध मुद्यांवर चर्चा केली. ...
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशभर सरकारच्या स्तरावरून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यात अतिशय चांगला आहे. ...
तेलंगणा व महाराष्ट्रातील अहेरी तालुक्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली नदीवरील पूल मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर राहणार आहे. ...
प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. ...
हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या नापिकी व दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. ...