अतिभारित झालेल्या पिंपरी उपकेंद्गाचा ५० टक्के वीजभार कमी करण्यासाठी रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्गातून नवीन २२ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी रविवारी कार्यान्वित करण्यात आली. ...
चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वरमहाराज मंदिर परिसर विकासाचा व जीर्णाेद्धाराचा विडा येथील स्वकाम सेवा संघाने उचलला आहे. गेल्या २० वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या ...
पिण्याचे पाणी, बैठकव्यवस्थेचा अभाव, रस्ते, ड्रेनेजची दुरावस्था, सुरक्षेचे तीनतेरा, पार्किंग अशा विविध समस्यांच्या फेऱ्यात शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय अडकले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षात सरकारने लोककल्याणकारी निर्णय व योजनांद्वारे राज्याचा विकास साधला आहे. ...
तालुक्यात धानपिकावर रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याची शिफारस करण्यात आली. ...