खंडपीठासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने सर्व पक्षांना बंदचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी दिली. ...
मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. ...
मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. ...
थुगावच्या हद्दीत थुगाव-कामशेत खड्डेमय रस्त्यातील खड्डा चुकविताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीमागे बसलेली महिला गंभीर झाली होती. ...