मुंबईतील मेट्रो प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मेट्रोच्या तिकीटात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. ...
देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाने मोठे योगदान दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. संसदेत संविधान चर्चा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. ...
आणीबाणीच्या काळात देशातील नागरिकांचा जगण्याचा सर्वोच्च अधिकार हिसकावला गेल्याचा आरोप करत असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला त्याचा विसर का पडला असा सवाल अरूण जेटलींनी केला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून जीएसटी विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...
‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ...
डान्स बारच्या संदर्भात दिलेल्या निकालाचे महाराष्ट्र सरकारने पालन करावे आणि डान्स बारच्या मालकांनी परवाने मिळण्यासाठी केलेल्या अर्जांवर येत्या दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, ...
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त, राज्यासह मुंबई शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...