गर्लफ्रेण्ड वेगळी आणि मैत्रीण वेगळी, मित्र वेगळा आणि बॉयफ्रेण्ड वेगळा हे मान्य करण्याइतपत मोकळेपणा तरुण-तरुणींमधे आलाय! पण ‘नुस्ती मैत्रीण’ हे नातं जपणं मुलांसाठी सुळावरची पोळी ठरतंय. असं का? ...
तरुणींच्या बाजूने विचार करायचा तर मित्र मान्यकरण्याइतपत मोकळेपणा आता कुठे समाजात येऊ लागला आहे. प्रेम, आकर्षण आणि मानलेला भाऊ यापलीकडे जाऊन कुठल्यातरी निराळ्या कारणासाठी स्त्री-पुरुषानं एकत्र येणं ...
पण ‘तिच्या’ रिअॅक्शन भलत्याच! अशी एकाच घटनेची वेगवेगळी रिअॅक्शन पाहून त्याच्या दिमागचं दही होणं अपरिहार्य असतं. त्याला कळतच नाही की मागच्या वेळी असं घडलं तेव्हा ती भलतंच बोलली, आता भलतंच बोलतेय! ही काय भानगड आहे! ...
उद्या पोळा. जिवाभावाच्या बैलजोडय़ांना सजवून धजवून गोड घास खाऊ घालायचा सण. पण उद्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे, मात्र तरीही खेडय़ापाडय़ातले शिकलेसवरलेले तरुण दोस्त आपल्या मुक्या दोस्ताचा सण गोड व्हावा म्हणून झटताहेत. त्या अनोख्या दोस्तीची ही गोष्ट ...
स्मार्टफोनची सुरक्षा हा एक मोठा प्रश्न. हल्लीचे स्मार्टफोन हे बरेच महागडे असतात. त्यामुळे ते चोरी होण्याचे प्रमाणही बरंच वाढलं आहे. चोरी झालेला स्मार्टफोन ट्रेस करणं सोपं असतं हे आपल्याला माहिती आहे ...