अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मन की बातमधून जनतेशी संवाद साधणारे मोदी संसदेत महत्वांच्या विषयावर मौन सोडत नाही, ते देशात बोलत नाहीत, पण परदेशात भाषणे देतात, ही त्यांची अंतर्गत भूमिका मला मान्य नाही, असे सबनीस म्हणाले. ...
इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर म्युनिचमधील रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली. ...
दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती. ...
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना रस्ते अपघातात कोणाला जीव गमवावा लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही ड्रिंक अँड ड्राइव्हची विशेष मोहिम राबवली. ...