जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापाठोपाठ आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (नरेगा) देखील वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. ...
रवींद्र जैन यांच्या निधनाने भारतीय संगीत आणि त्यातही चित्रपट संगीताला मोठाच धक्का बसला आहे. ज्या वेळी संगीतावर बाजाराचे दडपण नव्हते, त्या काळातील पिढीचे प्रतिनिधित्व त्यांचे संगीत करीत होते ...
अ नेक चित्रपटात दर्जेदार अभिनय करणाऱ्या लारा दत्ताने मुलगी ‘सायरा’च्या जन्मानंतर काही काळाचा ब्रेक घेतला होता. यानंतर ‘सिंग इज ब्लिंग’ द्वारे तिने दमदार पुनरागमन केले. ...