लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा - Marathi News | Discuss about ecosystems in Gram Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा

मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले. ...

विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज - Marathi News | Independent State needed for development of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज

विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे. ...

समता सैनिक दलाचे अडीच हजार सैनिक देणार सेवा - Marathi News | Samta Sainik Dal's two and a half dozen soldiers will be given service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समता सैनिक दलाचे अडीच हजार सैनिक देणार सेवा

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ...

विवेकानंदांच्या विचारातील शिक्षण पद्धती हवी - Marathi News | Vivekananda's education system should be considered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवेकानंदांच्या विचारातील शिक्षण पद्धती हवी

सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा आधार आहे. आम्हाला मॉडर्नाइज व्हायचे आहे पण वेस्टर्नाइज नाही. ...

मोहक पदलालित्याने रंगलेले भावपूर्ण नृत्य - Marathi News | Charming rhythm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहक पदलालित्याने रंगलेले भावपूर्ण नृत्य

शहरातील नवोदित पण नृत्यकौशल्य आत्मसात केलेल्या अंजली घोडवैद्यच्या भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...

ब्रिटनमध्ये गुरुद्वारातून सोन्याच्या वस्तूंची चोरी - Marathi News | Gold stolen gold from the gurdwara in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये गुरुद्वारातून सोन्याच्या वस्तूंची चोरी

दक्षिण ब्रिटनमधील एका गुरुद्वारात चोरट्यांनी धुडगूस घालून मोडतोड केली. चोरट्यांनी २५ हजार पाऊंड रोख रक्कम आणि सोन्याच्या बहुमोल वस्तूंची चोरीही केली. ...

राष्ट्रपती मुखर्जी यांचे अम्मानमध्ये आगमन - Marathi News | Arrival at Rashtrapati Mukherjee's Amman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्रपती मुखर्जी यांचे अम्मानमध्ये आगमन

पश्चिम आशियातील तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले भारताचे राष्ट्रपती पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्यांचे पारंपरिक रीतीने स्वागत ...

शास्त्रीय गायन-वादनाने महोत्सवात रंगत - Marathi News | Classical Vocal-Playing Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शास्त्रीय गायन-वादनाने महोत्सवात रंगत

लोकरंजनाचे प्रभावी माध्यम असणाऱ्या प्रसार भारतीच्या आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. ...

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला - Marathi News | Israeli rocket attack by Palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील गेले अनेक आठवडे चाललेला तणाव अधिकच वाढीस लागला आहे. या आठवडाभरामध्ये दोन्ही बाजूंकडून झालेल्या चाकू हल्ल्यांच्या घटनांमुळे ...