पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांची त्वरित बदली करण्याचे आदेश करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सोलापूर : जिल्हा परिषद परिसरातील धार्मिक स्थळात साखळीने बांधण्यात आलेल्या मनोरुग्ण तरुणीला अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे. ...
न्यायालयाने सीबीआयला ९ तारखेपर्यंत तपासाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल पाहून न्यायालय त्यावर निर्देश देईल. आमच्या मागणीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेतली असती तर दाभोलकरांनतर गोविंद पानसरे यांची ...
रानटी जनावरांमुळे बागायतदार संकटात मांद्रे : जंगली श्वापदे आणि माकड यांच्या उपद्रवामुळे पेडणे तालुक्यातील शेती-बागायतदार संकटात सापडला आहे. कष्ट करून उभी केलेली शेती बागायती हे प्राणी उध्वस्त करीत आहेत. राज्य सरकारने याची दखल घेऊन उपाय योजना करावी व ...