आपल्या मायदेशाबद्दल,तिथल्या पंतप्रधानांबद्दल आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना वाटणारी उत्सुकता परभूमीवर अनुभवायला मिळते, तेव्हा जीव किती सुखावतो, ते कसे सांगणार? - त्यासाठी ‘अनिवासी’ असण्याच्या सुख-दु:खातून जावे लागते, हेच खरे! ...
‘हटयोगी’ म्हणजे हे ‘हट’ धरून बसतात ते. हट्टच असतो तो, स्वत:ला यातना देऊन आपलं तेच करण्याचा! आणि हट्ट तरी किती प्रकारचे. कुणी एका पायावरच उभे असतात. काहीजण दोन्ही हात वर करून, एकमेकांना जोडून उभे असतात. - हे साधू का करत असतील असे भलभलते हट्ट? ...
माणसानं सव्वा लाख र्वष भ्रमंती केली, संस्कृतीच्या जन्मानंतर तो स्थिर झाला आणि अधिक ‘सुखा’साठी पुन्हा बाहेर पडला. अनेकदा खुल्या समुद्राशी झुंज द्यावी लागे. पाणी संपे, वादळं येत, हल्ले होत, जहाजांना भोकं पडत, गलबत भरकटे. अशा वेळी ‘टोपलीतला कावळा’ बिन ...
आमच्या बंगल्याच्या आवारात सापांचा मुक्त वावर होता. संध्याकाळी कोल्हेकुईला सुरुवात व्हायची. गायी घराकडे परतताना एक जंगली नीलगायही रोज घरी यायची. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती, उलट ‘वनाधिकारी’ बनण्यासाठी वाघाची शिकार हा ‘नियम’ होता. आम्ही मुलं शिकार क ...
आयुष्यभर कष्ट करून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र राहाता येईल, अशा सर्व सोयींनी युक्त वसाहती बांधल्या पाहीजेत,ही कल्पना अमेरिकेत पहिल्यांदा सुचली ती डेल वेब या धनिकाला. पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वी हे असं काही सुचणं नवलाचंच होतं. डेलचं वैश ...
जगतांना अनेक लहानमोठे प्रसंग आणि घटनांना सामोरं जावं लागतं, सगळ्याच घटनांची नोंद मेंदूत होत नाही; पण काही अगदी किरकोळ प्रसंग कधीच विसरले जात नाहीत. आपण सगळेच नकळतपणो अनेक वैचारिक बिजं घेत असतो आणि त्यांचा समुच्चय एका विशिष्ट पातळीवर जाऊन त्यास धुमारे ...
एक साधा पत्रकार, लाइव्ह बातमी सांगताना गडबडणारा.आज तो एकाएकी स्टार झाला, तेही त्याच्यावर बेतलेल्या एका भूमिकेने! पाकिस्तानातल्या एका मस्तमौला माणसाची ही गोष्ट. ...
भारत व पाकदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एका मुद्याशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) बोलायचे असल्यास पाकशी चर्चा होणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. ...