"मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद "गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात ... ...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
शिवसेनेत मंत्रिपदासाठी रस्सीखेच : इच्छुक मुंबईत तळ ठोकून, दोनपैकी एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता ...
स्थानिक नवयुवक आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने गोवर्धन पूजा तसेच समाजबांधवांचा स्नेहमीलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
आधारभूत हमी भावात शेतकऱ्यांचे धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांची राज्य शासन बोळवण करीत आहे. ...
विकास राऊत , औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या औरंगाबाद ते फर्दापूर या रस्त्यावर असून, तो रस्ता आता चौपदरीकरणाच्या यादीत आला आहे. रोज १० हजार वाहनांची वर्दळ असलेला ...
बलिप्रतीपदेच्या दिवशी विविध पद्धतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु, जमिनीवर पालथे झोपून पाठीवरून संपूर्ण गोधन.... ...
औरंगाबाद : भरधाव दुचाकीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) दोन जवान क्रांतीचौक उड्डाणपुलावरून फुटबॉलसारखे उडाले ...
औरंगाबाद : स्थायी समिती सभापतींच्या पत्रानंतर आता मनपा प्रशासनही शहर बससेवा सुरू करण्यासाठी सरसावले आहे. मनपाची शहर बससेवा सुरू करण्याच्या ...
जनावरांच्या गोठ्यात (कोंडवाड्यात) अस्वलीने प्रथमच तीन पिलांना जन्म दिला, ही घटना जिल्ह्यातील प्रथमच असावी. ...