लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय - Marathi News | Uncertainty in some villages while declaring drought | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. ...

पाच ग्रामपंचायत सदस्य बनले नगरसेवक - Marathi News | Councilor of five panchayat members became members | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच ग्रामपंचायत सदस्य बनले नगरसेवक

ग्राम पंचायतीचे सदस्य म्हणून काम केलेल्या पाच सदस्यांना नागरिकांनी नगरसेवक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

पुलावर कठडे लावण्यास विलंब - Marathi News | The delay in clamping the bridge | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुलावर कठडे लावण्यास विलंब

पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर.... ...

तेलगणाच्या आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट - Marathi News | Telangana MLAs visited former MLAs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलगणाच्या आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट

तेलंगणाच्या कागजनगरचे आ. कानेरू कोनप्पा यांनी गुरूवारी अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्याशी वांगेपल्ली पुलाच्या निर्मितीसह विविध मुद्यांवर चर्चा केली. ...

धान कापणीला वेग : - Marathi News | Rice harvesting speed: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान कापणीला वेग :

जिल्ह्यात हलक्या प्रतिच्या धान पिकाची कापणी अंतिम टप्प्यात असतानाच जड प्रतिच्या धान पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे. ...

१० महिन्यांत मुलींच्या जन्मदरात घसरण - Marathi News | Falling in girls' births in 10 months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१० महिन्यांत मुलींच्या जन्मदरात घसरण

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशभर सरकारच्या स्तरावरून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यात अतिशय चांगला आहे. ...

जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम - Marathi News | Work of Wangepally Bridge near Aheri will be started in January | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम

तेलंगणा व महाराष्ट्रातील अहेरी तालुक्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली नदीवरील पूल मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर राहणार आहे. ...

अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या - Marathi News | Women gather against illegal liquor sales | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. ...

शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही - Marathi News | Farmers' hard work does not cost | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही

प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. ...