बिहार विधानसभा निवडणुकीत किंगमेकर म्हणून चमकलेले लालूप्रसाद यादव यांचा बॉलीवूडशीदेखील जवळचा संबंध आहे. २००५ मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पद्मश्री लालू प्रसाद यादव’ या नावाने एक चित्रपट आला होता ...
सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेला विरोध करीत आज माजी सैनिकांनी पदके जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वादाला आज नवीनच वळण मिळाले. ...
अचानक रेल्वे प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. १२ नोव्हेंबरपासून रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी आॅनलाईन किंवा काऊंटरवरून तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षीही भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अमृतसरमधील खासा येथील डोगराई युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. ...