नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्याचे प्रशासन सरकारला सहकार्य करीत नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल राजपत्रित अधिकारी संघटनेने आज मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून नाराजी व्यक्त केली ...
चीनचे उपराष्ट्रपती ली. इयानचो यांच्या अजिंठा लेण्यांना दिलेल्या भेटीच्या दौऱ्यात खड्डेमय औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे. ...
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी महापालिका कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. ...
आधुनिक पद्धतीने मासेमारी करण्याला अखिल भारतीय मच्छीमार समितीने विरोध दर्शवला आहे. पर्सेसीन नेटला विरोध करताना कृती समितीने १९ नोव्हेंबरला जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ...
व्हॉट्सअॅप, एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारे आता नागरिकांना वाहतुुकीसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ८४५४९९९९९९ या नव्या टोल ...
दिवाळीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असली तरी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीचे फटाके हिवाळी अधिवेशन काळात फुटणार आहेत. ...