नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केंद्र सरकारकडून खासदारांना मिळणाऱ्या विकासनिधीचा राज्य सरकारशी संबंध नसला तरी यापुढे खासदारांच्या विकासनिधीतून होणाऱ्या खर्चावर राज्य शासनाची करडी नजर राहणार आहे ...
महाआॅरेंज कृषी पणन महामंडळ आणि खासगी निर्यातदारांच्या संयुक्त प्रयत्नाने विदर्भातील संत्री प्रथमच श्रीलंका येथे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर निर्यात करण्यात आली ...
राज्यातील पतसंस्थांची चळवळ सशक्त करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल. सहकार कायद्यात पतसंस्थांसाठीचा स्वतंत्र भाग तयार करण्यात येणार आहे ...
ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणारी ‘निर्मलग्राम पुरस्कार योजना’ खंडीत करण्याचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबरला दिले आहेत. ...
आधुनिक शिक्षणप्रणालीसोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेदेखील ज्ञान असले पाहिजे. भारतीय विद्या भवनमध्ये हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते ...