मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल बांधण्याच्या निविदाविषयक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सात गावे समाविष्ट करण्याचा ठराव महासभेत संमत झाला आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. ...
लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम गेली सहा वर्षे सुरू आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च आजवर होऊनही पुरेशा निधीअभावी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ...
दिवाळी सुरू होताच फटाक्यांचे आवाज कानावर पडतात. पर्यावरणासाठी बाधक ठरेल, अशा पद्धतीची फटाक्यांची आतषबाजी न करता दर्शन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. ...
श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे ...